
Ladki bahin yojana: लाडकी भाई योजना नवीन नियमामुळे अनेक अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी भूमी योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे सरकार आता या योजनेतील सर्व अर्जांची कसून पासिंग करत आहे या तपासणी प्रक्रियेत काही नवीन नियम आणि अटी लागू करण्यात येणार आहेत ज्यामुळे अनेक महिला अपत्र ठरण्याची शक्यता आहे.
मग चला पाहूया या योजनेत कोणते नवीन नियम होणार आहेत व कोणत्या महिलांना यापुढे 1500 रुपये मिळणार नाहीत.
नवीन नियमामुळे पात्रता व निकष बदललेली आहेत ladki Bahin Yojana list
योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि फक्त गरजू महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने हे एक नवीन बदल केले आहेत या अटी खालील प्रमाणे आहेत पहा
वय मर्यादा:
एक ऑगस्ट 2025 पर्यंतच्या महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळले जाईल
- कौटुंबिक मर्यादा:
- जर एकाच कुटुंबातील दोन महिला विवाहित महिला उदाहरणार्थ सासू आणि सून किंवा दोन विवाहित जावा या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यापैकी फक्त एकाच महिने महिलेला पात्र जाईल.
- एका शिधापत्रिकेवर फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.
बहिणीसाठी नियम:
एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिलांनी अर्ज केला असेल तर त्यापैकी एक अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
रेशन कार्ड मधील बदल:
जर तुम्ही योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर तुमच्या शिधापत्रिकेत काही बदल केले असतील तर तुमचा जुना सुद्धा पत्रिकेचा विचार घेतला जाईल.
परराज्यातील महिला अपात्र:
महाराष्ट्राच्या नियमानुसार परराज्यातून आलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा स्थलांतरित लाभार्थ्याची तपासणी केली जाईल.
कागदपत्रांची अचूकता:
वय तपासताना तुमच्या आधार कार्ड वरील जन्मतारीख आणि इतर सरकारी कागदपत्रांवरील जन्मतारीख सारखीच असणे बंधनकारक आहे.
यात कोणताच फरक आढळल्यास तुमचा अर्ज रद्द केला होण्याची शक्यता आहे
वयाची अट अधिक स्पष्ट:
ज्या महिलांनी’ नारीशक्ती दूत ॲप ‘वापरून अर्ज केला आहे त्यांचे वय १ जुलै 2024 पर्यंत 21 वर्षे पूर्ण असावे.
ज्या महिलांनी वेब पोर्ट पोर्टल द्वारे अर्ज केला आहे ,त्यांचे वय 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
या अटी पूर्ण न करणाऱ्या अर्जदाराला अपात्र ठरवली जाईल
निष्कर्ष व महत्त्वाचा सल्ला
सरकारच्या या नवीन अटीमुळे अर्जाची तपासणी प्रक्रिया अधिक क** झाली आहे यामुळे योजनेचा लॉक फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच मिळणार जर तुम्ही अर्ज केला असेल तर वरील सर्व नियमानुसार तुम्ही पात्र असले पाहिजेत याची खात्री करून घ्या तुमच्या कागदपत्राची पडताळणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून कोणतेही तांत्रिक अडचणीमुळे आपला अर्ज रद्द होणार नाही