
मित्रांनो आपल्याला जर वाढदिवसाच्या स्टेटस टस चांगल्या प्रकारचे बनवायचे असतील तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक भन्नाट असं ॲप्स सांगणार आहे त्यामधून आपण चांगल्या क्वालिटीचे वाढदिवसाचे स्टेटस बनवू शकतो आपला वाढदिवस असेल आपल्या मित्राचा वाढदिवस असेल किंवा आपल्या फॅमिलीतील कोणाचाही वाढदिवस असेल तर तुम्ही फक्त एक मिनिटांमध्ये त्यांच्या फोटोपासून वाढदिवसाच्या स्टेटस चांगल्या प्रकारचे बनवू शकता तर चला मग पाहूया.
https://play.google.com/store/apps/details?id=birthdayvideomakerwithsong.birthday.videomaker
आता आपण पाहूया की वाढदिवसाचे स्टेटस कसे बनवायचे | happy birthday status maker app |
सर्वप्रथम वरील लिंक वरून वाढदिवसाचे स्टेटस बनवण्याचे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला जीमेल आयडी टाकून साइन अप करायचे आहे साइन अप केल्यानंतर स्क्रीन वरती खूप सारे आपल्याला ऑप्शन दिसतील त्यापैकी बर्थडे स्टेटस मेकर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे ावर ती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या खूप सार्या फ्रेम भेटतील त्या फ्रेम्स मध्ये आपल्याला फोटो ॲड करून कोणते गाणं हवा आहे ते गाणं त्या फोटो वरती ऍड करून आपल्याला वाढदिवसाच्या स्टेटस बनवायचा आहे तो बनवलेला स्टेटस गॅलरीमध्ये डाऊनलोड करण्यासाठी एक्सपोर्ट या बटणावर क्लिक करा आणि आपल्या गॅलरीमध्ये डाऊनलोड करून घ्या.
आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हाट्सअप स्टेटस बनवत बनवता येतात या ॲप मध्ये तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा